Shivaji Jayanti 2019 Status

Shivaji Jayanti 2019 Status : नमस्कार दोस्तो मेरा नाम है रवि शर्मा ओर आज मैं आपको Shivaji Jayanti 2019 Status के उपलक्ष्य में कुछ बेहतरीन स्टेटस शेयर करूँगा जिसको आप अपने दोस्तो के साथ शेयर कर सकते है तो चलिए शुरू करते है.

Shivaji Jayanti 2019 Status :

जैसा की हम सब जानते है हर साल 19 फरवरी को Shivaji Jayanti मनाई जाती है ओर आज 19 फरवरी है तो आपको मैं Shivaji Jayanti पर कुछ Best Shivaji Jayanti Status शेयर करूँगा जिनको आप अपने दोस्तो के साथ शेयर कर सकते है.

Shivaji Jayanti 2019 Status :

 


छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे
प :- परत न फिरणारे
ति :- तिन्ही जगात जाणणारे
शि :- शिस्तप्रिय
वा :- वाणिज तेज
जी :- जीजाऊचे पुत्र
म :- महाराष्ट्राची शान
हा :- हार न मानणारे
रा :- राज्याचे हितचिंतक
ज :- जनतेचा राजा.

शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना खुप खुप शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी

सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो.

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !! तुफ़ान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा ! सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा ! “ताज महल अगर प्रेम की निशानी है तो “शिवनेरी किला” एक शेर की कहानी है.

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवाजी.

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची… जय शिवराय.

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय.

इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Conclusion : 

Shivaji Jayanti 2019 Status : दोस्तो ये कुछ बेहतरीन Status थे ( Shivaji Jayanti 2019 Status ) जिनको आप अपने दोस्तों के साथ शेयर कर सकते है.

Shivaji Jayanti 2019 Status
5 (100%) 12 votes

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *